Musharaf, Manmohan, Aishwarya rai and Sonia are travelling in a train.
The train goes through a tunnel and it gets completely dark. Suddenly there is a kissing sound and then a slap! The train comes out of the tunnel. The women and Manmohan are sitting there looking perplexed.
Musharaf is bent over holding his face, which is red from an apparent slap. All of them remain diplomatic and nobody says anything.
Sonia is thinking:
These Pakistani are all crazy after Aishwarya. Musharaf must have tried to kiss her in the tunnel. Very proper that she slapped him.
Aishwarya is thinking:
Musharaf must have tried to kiss me but kissed Sonia instead and got slapped.
Musharaf is thinking:
Damn it. Manmohan must have tried to kiss Aishwarya.
She might have thought it was me and slapped me.
Manmohan is thinking:
if this train goes through another tunnel I will make another kissing sound and slap Musharaf again ...
JAI HIND
Labels: Jokes/PJs 0 comments
Wednesday, July 22, 2009
This post contains selected commercials, just to refresh you from a stressful day for 15 minutes. Follow up the series as there are many more episodes to come.
Labels: Adds 0 comments
Tuesday, July 21, 2009
चिनी कुत्र्याचे नाव काय ?
हे हुंग ते हुंग
-----------------
भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर
-----------------
नेपाळमध्ये चोर्या का होत नाहीत ?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
-----------------
रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
उभा का बस की
-----------------
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
-----------------
अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
वर्षा अ खेर
-----------------
हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
ओला होईल
-----------------
ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली
-----------------
त्याच्या मो�¤ ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली
-----------------
लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली
-----------------
जेंव्हा घड्याळात तेरा �¤ ोके पडतात
ती वेळ कु�¤ ली असते ?
घड्याळ दुरुस्त करण्याची !
-----------------
चिमण्या असतात
.
त्यातली एक म्हणते "चिऊ"
.
दुसरी काहीच म्हणत नाही!
.
का?
.
कारण दुसरी चिमणी Factory ची असते.
-----------------
कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
कारण वाटेत नळ स्टॉप आहे.
-----------------
ढिशुम ढिशुम
एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का
बरं?????
.
कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना....
-----------------
रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
.
कारण लहानपणी ..
रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने
"सोन्या" म्हणायचे..
-----------------
पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता
स्त्रीचा, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे �¤ रवतात?
दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे. जो जास्त घासला गेला असेल, तो स्त्रीचा!!!!
-----------------
संता कम्प्युटर कंपनीत नोकरीसा�¤ ी इंटरव्ह्यू द्यायला भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता.
मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं, ''तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का?''
संता म्हणाला, ''आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!!''
-----------------
पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कु�¤ ाय?
मम्मा कांगारू -ओ माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय.
---------------
नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली. आणि त्यात ससा मागे पडला. पण
तरीही शर्यत ससाच जिंकला... का
कारण...
....
...
शर्यतीला डकवर्थ लुईस नियम लागू केला होता ना.
--------------
एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात. मग, देवाची पूजा करण्यासा�¤ ी चालत चालत
मंदिरात जातात. पण, कोंबडी जात नाही.
का?
कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.
Labels: मराठी 0 comments
Thursday, July 16, 2009
This is the best security feature.... beats Norton la Trend Micro la or whatever security company!! |
No one can see your passwords or whatever you're typing |
Labels: Funny Images 0 comments
This blog contains content from forwarded emails. You can also publish your forwarded emails on this blog and share it with the internet world.You can have your name published along with your content, please mention so. |
Send your emails at, |